एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Office Time Special Report : मुंबईतल्या कार्यालयांच्या वेळा बदलणार? अपघात टाळण्यासाठी मोहीम
Mumbai Office Time Special Report : मुंबईतल्या कार्यालयांच्या वेळा बदलणार? अपघात टाळण्यासाठी मोहीम
मुंबई लोकल मधील पिकावर आणि रश अवरमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं एक मोहिम सुरु केलेय. ज्यामध्ये मुंबईतील सरकारी आणि खाजगी कार्यालयांना आपल्या कार्यालयीन वेळा बदलण्याचं मध्य रेल्वेकडून आवाहन करण्यात आलंय. याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज मुंबई आणि आसपासच्या शहरातील सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन त्याद्वारे पुन्हा एकदा सर्वांना कार्यालयीन वेळा बदलण्याची आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
Tags :
MUMBAIमहाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement