एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange on Government : मराठ्यांना अवमानकार वागणूक देण्याचा ट्रॅप - मनोज जरांगे
Manoj Jarange on Government : मराठ्यांना अवमानकार वागणूक देण्याचा ट्रॅप - मनोज जरांगे महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी आंदोलनांचं रान पेटवणाऱ्या मनोज जरांगेंचा पुढचा टप्पा आहे मिशन मुंबई... येत्या २० तारखेला मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार आहेत... मात्र त्याआधीच मनोज जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. ज्यामुळे पुन्हा एकदा सरकार आणि जरांगेंमध्ये संघर्ष पेटणार का? असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय... पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
महाराष्ट्र
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 13 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion