एक्स्प्लोर
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Indian Rupee : भारताच्या एका रुपयाची किंमता काही देशांमध्ये अनेक पटींनी वाढते. जाणून घेऊयात कोणते आहेत असे देश?
Photo Credit - abp majha reporter
1/10

Indian Rupee : जगातीला काही निवडक देशांमध्ये आपण फिरायला गेलो तर आपल्याला फिरण्याचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो.
2/10

कारण जगातील असे अनेक देश आहेत, ज्यांचे चलन भारतीय चलनापेक्षा दुबळं आहे. म्हणजेच त्यांच्या तुलनेत भारताच्या एक रुपयाची किंमत जास्त आहे.
Published at : 28 Sep 2024 12:04 AM (IST)
आणखी पाहा
























