![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Supriya Sule Speech : मलिकांच्या मुलीचे अश्रू मी पाहिलेत, भाजपने त्यांची माफी मागावी...
Supriya Sule Speech : मलिकांच्या मुलीचे अश्रू मी पाहिलेत, भाजपने त्यांची माफी मागावी...
- मुंबई, पुण्यात डेव्हलपमेंट करताना जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही त्याचा हा परिणाम आहे - इन्फ्रास्ट्रक्चर होतंय का तर होतंय मात्र त्यापुर्वी नालेसफाईची जी कामं व्हायला हवी होती ती झाली नाही - त्यामुळे शहरात वारंवार ठिकठिकाणी पाणी तुंबतंय..आणि म्हणून यांना दौरा रद्द करण्याची वेळ आली आहे - मी पीएमओला नम्रतेनं सांगू इच्छिते की या मेट्रोचं यापुर्वीच पाच वेळा उद्घाटन झालंय - आदरणीय पंतप्रधानांचा अमूल्य वेळ आपण वारंवार वाया घालवतो अमित शाह यांचं लक्ष उद्धव ठाकरेंना हरवायचं हेच आहे..निवडणुका जिंकायचं नाही --------------------------------- मुंबई आणि पुण्यात डेव्लपमेंट कामे झाली आहेत. नाले सफाई होतं नाही आणि जरी केली तरी पाण्याचा फ्लो मोठा असतो त्यामुळे अडचणी येत आहेत. प्रधानमंत्री यांच्या ऑफीसला विनंती करते की त्यांनी माहिती घ्यावी कारण पंतप्रधान ज्या कामाच्या उद्घटना साठी येत आहेत. त्याचं या आधी 6 वेळ उद्घाटन केलेल आहे. अमित शाह यांनी कबूल केलं की ते स्वतःहुन जिंकू शकत नाही. याचाच अर्थ त्यांनी काहीच काम केलेल नाही शरद पवार आणि उद्घव ठाकरे यांना हरवण एकच काम त्यांचं आहे आज शरद पवार यांना इडी नोटीस आली होती त्याला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. मराठी माणूस मोठा होतोय हे त्यांना पाहवत नाही. केवळ राज्यात नहीं तर केंद्रात देखील अनेक मराठी मंत्र्यांना ते त्रास देत आहेत माझी पंतप्रधान यांना विनंती आहे की त्यांनी या आधी 5 वेळा उद्घटन केलं आहे आता जे होईल ते सहाव्या वेळी असणारं आहे. माझं म्हणणं आहे की पंतप्रधान मोदी यांना ऑनलाईन उद्घाटन करता येईल. लोकांसाठी मेट्रो सुरू करा ---------------- सुप्रिया सुळे पहिला गृहमंत्री असे आहेत की जे हातात बंदूक घेवून उभे राहतात. ही काय मिर्झापूरची वेबसिरिज नाही.देवाभाऊ, जितक्या बंदूका दाखवाल तेवढे संविधान आम्ही दाखवू. सगळे शिंदेच दिसतात त्या घटनेत...पोस्टरबाजीपेक्षा इतर प्रश्न महत्वाचे आहेत. भरचौकात त्याला फाशी द्यायला हवी होती.हा संदेश द्यायची गरज होती.पण कोर्टाने काय प्रश्न विचारले बघा.कोर्टाचे आभार मानते. नागरिकांची गैरसोय होवू नये, मेट्रो सुरू करावी.ऑनलाईन उद्धाटन करा ऑन मुश्रीफ किरीट सौमय्यांनी डर्टी डझन काढले होते.काल त्यातील एक फोटो अमित शहांसोबत पाहिला.बायको लढत होती. ज्यांनी त्रास दिला त्यांना काय अभिवादन करता.लढणा-या बायका हव्यात. काय लढलीय मुश्रीफांची बायको... पवार व ठाकरेंशिवाय दुसरा मार्ग नाही भाजपपुढे.पक्ष त्यांचे फोडा..नुसत्या धमक्या..यात त्यांचे सातत्य आहे. आम्हाला निधी जात नाही.एक पैसा डीपीडीसीतून दिला नाही. घरात नकोय आम्हाला पैसा. ऑन अजितदादा सगळे तेच बघत होते. मी दिल्ली व ते राज्य बघत होते. माझी यावर चर्चा करायला तयार आहे.त्यांच्याकडून कुणीही यावे चर्चेला. प्रत्येक निवडून आलेल्या खासदाराला विधानसभेचे टार्गेट दिलंय. ऑन संजय राऊत सर्वात मोठा अब्रूनुकसानीचा दावा हा भाजपवर करायला हवा. किती आरोप केले त्यांनी व आता ते एकत्र आहेत ना...सोमय्या डर्टी डझन म्हणत होते ना. नॅचरली करप्ट पार्टी आम्हाला म्हणायचे...आम्हीही आता केस करायला पाहिजे मुंबईत पुण्यात विकासकामे करताना जी काळजी घ्यायला हवी,ती घेतली गेली नाही.खबरदारी घेत नाहीत. पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करावा लागतोय हे दुर्दैवी. ऑन मोदी पुणे मेट्रोचे उद्घाटन पाचवेळा झालंय.सहाव्यांदा त्याच कामासाठी का त्यांना बोलवता अमित शहा हे स्वत: जिंकू शकत नाही.पवार व ठाकरेंना त्यांना हरवायचे आहे.आम्हाला मात्र जिंकायचे आहे..पवार व ठाकरेंना रोखण्यासाठी ते निवडणूक लढतायत. मराठी माणूस मोठे होताना त्यांना बघवत नाही. हरवता येत नसेल तर त्यांचे पक्ष फोडा,अशी त्यांची रणनिती आहे. ऑन दौरा मुंबई आणि पुण्यात विकासाची काम झाली आहे पण तज्ञ असे म्हणत आहे की विकास करत असताना इतर गोष्टींची काळजी घेतली जात नाही नाले साफ केले गेले नाही बांधले गेले नाही अतिथी देवो भव आपण पाहुण्यांचे स्वागत आहे पण पुण्याची परिस्थिती बघा मेट्रो च्या उद्घाटन च्या निमित्ताने पीएम येणार होते पण ५ वेळा आधीच या कामा साठी पंतप्रधान येऊन गेले आहे त्यांच्या कार्यालयात चुकी झाली असावी पण महारष्ट्र सरकार एवढ्या व्यस्त माणसाला का बोलवत आहे काल प्रशासन म्हणत होत काही झाले तरी आम्ही उद्घाटन सुरू आहे ऑन अमित शाह ऑन फोडा अमित शाह यांनी एक गोष्ट कबूल केली की ते स्वतः वरुण जिंकू शकत नाही त्यांना फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना हरविण्याचे लक्ष आहे आम्ही कोणाला हरविण्यासाठी निवडणूक लढत नाही आम्ही महाराष्ट्रा साठी निवडणूक लढत आहे आज ५ वर्षा पूर्वी ED ची नोटिस पाठवली होती आणि त्यांना रोखण्यासाठी ही नोटीस होती केंद्र सरकार मधील कर्तृत्वान नेत्यांबद्दल यांनी काय काय केले हे सर्वांना माहित आहे मराठी माणूस पूर्ण ताकदीन स्वाभिमानाणे दिल्ली च्या तक्तासमोर उभा राहतो हे त्यांना बघवत नाही ऑन राऊत दिल्ली काँग्रेस नेते भेट चांगले आहे संजय राऊत दिल्लीत गेले खर्गे ची भेट घेत आहे लोकशाही पद्धतीने हे सगळं होत आहे चर्चा होत आहे ऑन रोहित पवार मला आच्चर्य वाटतं नाही आहे हे दुर्देव आहे भाजप आणि त्यांचे लोक सूडाचे राजकारण करत आहे आम्ही सत्तेत होतो तेव्हा दिलदार पणे काम करत होतो आढळराव पाटलांचे एका कार्यक्रमात शिरूर मध्ये नाव नव्हत् शरद पवारांना कळले तेव्हा ते नाव न टाकल्याने शरद पवार आणि आढळराव पाटील गेले नाही कार्यक्रमाला आढळराव पाटील हे शिवसेनेत होते आम्ही विरोधक होतो पण मुद्दा हा होता की लोकप्रतिनिधी आणि आदर असाव ऑन बदला पुरा बॅनर राज्याचे गृहमंत्री बंदुक घेऊन उभा राहत आहे ही मिर्झापूर टीव्ही सीरियल नाही हा देश आहे हा देश संविधानाने चालतो त्यामुळं हा देश अदृश्य शक्तीने चालत नाही आंबेडकरांच्या संविधाने चालतो ऑन कोर्ट बदलापूर शस्त्र हे फक्त सिव्हील सर्विस वाल्यांनी चालवावे पण गृहमंत्री असे उभे राहतात ऑन मेट्रो पुणे माजी पीएम ला विनम्रपाने विनंती आहे तो एकच प्रकल्प आहे त्यामुळे सहाव्यांदा त्यांनी कशाला ऑनलाइन उद्घाटन केले ऑन देवाचा न्याय त्या व्यकटीला भर चौकात फाशी द्या असा २०००% मुद्दा होता फ़ास्ट ट्रैक वर केस चालवा आणि हे झाले असते तर ज्याच्या मनात असे घाणेरडे विचार असतील त्यांना सिग्नल गेले असते सगळे संभ्रमात गेले आहे पहिल्या दिवशी पेढे वाठले पण काल जे चित्र आले समाजातील प्रश्न उभे राहिले कुठल्या सरकारने चांगले काम कराव संविधानाच्या चौकटीतून करावे माझे देवेंद्रजी कडून खुप अपेक्षा आहेत पण गृहमंत्री असे वागणार असेल तर कसे सगळे शिंदे च आहे ज्या शिंदे पोलिसाला गोळी लागली त्याच्या जबाबदारीचे काय हा पोलिस अधिकारी देवेंद्र जी च्या टीम मधला माणूस आहे ऑन शिंदे बॅनर हया राज्यात महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि यांचे टेंडर हा विषय आहे सरकार मेहरबाण पण वित्त विभागाचा विरोध आहे ही आव्हान समोर आहे कांदा सोयाबीन याची परिस्थिती बघा जळगाव ची घटना समोर आली बातमी आली आणि गायब झाली ऑन संजय राऊत श्रेय हे वाईट आहे इल्लीगल पोस्टर सरकार मधील लोक लावत आहे हे चुकीच आहे हा कोणता हिरॉइझम हे वास्तव आहे मी कोर्टच आभार मानत आहे ऑन राऊत सुनावणी जे काय न्यायालयीन असेल ते असेल मला माहित नाही किरीट सोमैया फायटर आहे त्यांनी डर्टी डझन सीरीज काढली पण त्यातील एक जण अमित शाह सोबत दिसले ज्याच्या घरावर बायको लढत आहे दूध मिळत नाही पण विनम्र पणे झुकले अमित शाह यांना मला प्रश्न विचार्याचं आहे की तुम्ही ज्यांच्यावर ED पाठवली मग तुम्ही त्यांना हैंडशेक केला कसा अमित शाह यांनी म्हणव मी जो हसन मुश्रीफ वर ed पाठवली तो चुकीचा होता आणि मुश्रीफांनी सांगव माझ्या बायकोच्या अश्रुची किंमत ऑन अजित पवार शरद पवार काका मला नाही माहीत ते काय बोलत आहे मला नाही माहीत ते काय इच्छा व्यक्त करत आहे पण मी दुसऱ्याच्या घरात का झाकू माझ्या मतदार संघात निधी नाही महाराष्ट्रात अनेक प्रश्न कांदा सोयाबीन आहे त्यामुळं मी काय बोलावे
![ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 10 December 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/19c281035f676bf8b05e439f73dc68031733814557565976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Kurla Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बस अपघात प्रकरण;आरोपीचं कुटुंब ABP Majhaवर Exclusive](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/8899ee6aa137414b8b36cb617e64770c1733813634246976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Markadwadi :निवडणूक कशावरही घ्या;मोहिते पाटलांच्या उमेदवाराला 55 गावातून कमीच मतं मिळणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/7d2ad4c0d337504a92f0c3086678a49c1733813392211976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajan Naik Local Train : लोकलचा प्रवास, भजनाचा आनंद , राजन नाईक यांचा लोकलने प्रवास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/0c861c0ed7cabb46915730edbf0c96f91733811066024976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 10 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/f7eaa8571cdae8e403acd8b974c8dbb71733811434980976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)