एक्स्प्लोर
Mahayuti Rift: 'ही चेष्टा बंद करावी', Thane आरोग्य मंदिरांवरून BJP आमदार Sanjay Kelkar शिंदे गटावर संतापले.
ठाणे (Thane) महापालिका हद्दीतील आरोग्य मंदिरांच्या (Arogya Mandir) उद्घाटनावरून महायुतीमध्ये (Mahayuti) वादाची ठिणगी पडली आहे. भाजप आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'आरोग्य मंदिराच्या नावाखाली ठाणेकरांची दिशाभूल आहे, ही क्रूर चेष्टा थांबवावी,' असे खडे बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावले आहेत. केळकर यांनी सावरकर मीठबंदर रोड आणि कोपरी परिसरातील आरोग्य मंदिरांची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी सुविधा अपुऱ्या असल्याचे आणि काही केंद्रे बंद असल्याचे त्यांना आढळले. केंद्र आणि राज्याच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या आरोग्य मंदिरांची शिंदे गटाच्या नेत्यांकडून घाईघाईने उद्घाटने केली जात असून, ही ठाणेकरांची फसवणूक असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे. या टीकेनंतर शिंदे गटाकडूनही केळकर यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement






















