एक्स्प्लोर
Maharashtra LIVE Superfast News : 5 PM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 27 OCT 2025 : ABP Majha
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात झालेल्या लावणीच्या कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे प्रमोद महाजन (Pramod Mahajan) हत्या प्रकरणात त्यांचे भाऊ प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. 'ज्या पक्षाला पवार साहेबांनी खांद्यावर वाढवलं, तो एक तर चोरून नेला आणि त्या चोरलेल्या पक्षाच्या कार्यालयात काय तर 'वाजले की बारा' ही लावणी लावली', अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे. दुसरीकडे, प्रमोद महाजन यांची हत्या केवळ पैशांसाठी आणि ऐशोआरामात जगण्यासाठी झाली, प्रवीण महाजन हे प्रमोद यांना ब्लॅकमेल करत होते, असा गंभीर आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे. तर, मानापमान हेच हत्येमागे कारण असल्याचा दावा प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे. पुण्याच्या जैन बोर्डिंग (Jain Boarding) जमीन व्यवहारावरूनही राजकारण तापले असून, डेव्हलपर विशाल गोखले यांनी ईमेलद्वारे व्यवहार रद्द करत असल्याचे कळवले असले तरी, जोपर्यंत कागदोपत्री व्यवहार पूर्ण होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक २०२५ चे उद्घाटन झाले.
महाराष्ट्र
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















