Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
हापूस आंब्यावरही गुजरातनं सांगितला दावा गांधीनगर आणि नवसारीच्या विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज वलसाड हापूस नावानं विकसित केलीय आंब्याची नवी जात हापूस आंब्यांमध्ये कोकणाच्या हापूसला सर्वात आधी भौगोलिक मानांकन २०२२ मध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून 'शिवनेरी हापूस'साठी अर्ज नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राकडून कागदपत्रांची कार्यवाही
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 6 DEC 2025
पुणे महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, शरद पवारांना भेटून आल्यानंतर शहर अध्यक्ष प्रशांत जगतापांची माहिती, पवारांनी महाविकास आघाडीतूनच लढण्याचा शब्द दिल्याचा जगतापांचा दावा..
नाशिकमधलं तपोवन वाचवण्यासाठी मनसेची चित्रपट सेना मैदानात, अमेय खोपकरांच्या नेतृत्वात संतोष जुवेकर, चिन्मय उदगीरकर, अनिता दाते, सायली संजीव सहभागी...
शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि रवींद्र चव्हाण एका मंचावर येण्याची शक्यता, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कार्यक्रमात दोघंही एकत्र येणार असल्याची माहिती...
स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधीच्या सर्व याचिकांवर मुंबई हायकोर्टातच होणार सुनावणी, तिन्ही खंडपीठातल्या याचिकांवर मुंबईत ९ डिसेंबरला सुनावणी, खंडपीठांच्या सुनावणीची माहिती दिली नाही म्हणून हायकोर्ट आयोग आणि सरकारवर नाराज..
शौैर्यदिनानिमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेची सुपारी हनुमान मंदिरात आरती.... तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आरती...
ईव्हीएम ठेवलेल्या परिसरात मविआच्या कार्यकर्त्यांचा खडा पहारा... जळगावातील धरणगाव तहसील कार्यालय परिसरात मंडप टाकून कार्यकर्ते बसले ठाण मांडून...





















