एक्स्प्लोर
Suresh Dhas on Amit Deshmukh : कोरोना काळात अमित देशमुखांना मोठं होण्याची संधी होती- सुरेश धस
Suresh Dhas on Amit Deshmukh : कोरोना काळात अमित देशमुखांना मोठं होण्याची संधी होती- सुरेश धस
लातूरमध्ये काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यावर सुरेशधस यांनी खोचक टीका केलीये. विलासराव देशमुख यांचे वागणे बोलणे चालणे फार वेगळे होते....ते गुण पुढच्या पिढीत नाहीत.... कोविड काळात मोठे होण्याची संधी अमित देशमुख यांनी गमावली. अशी टीका धस यांनी केलीये. तसंच कोविड काळात मोठं होण्याची संधी अमित देशमुख यांनी गमावलीये. असंही धस म्हणालेत.
महाराष्ट्र
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले अनंतात विलीन
Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
विश्व
महाराष्ट्र
महाराष्ट्र

abp majha web team
Opinion




















