एक्स्प्लोर
Advertisement
Ahmednagar | निराधार महिलांना मदतीचा हात, आमदार आशुतोष काळेंकडून मदत
कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाच निधन झाल्यावर आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी आधार देत भाऊबीजेची भेट दिली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी या महिलांनी बांधलेल्या राख्यांच्या बदल्यात तालुक्यातील तब्बल 400 महिलांना स्वतःचे तीन महिन्याचे मानधन देत प्रत्येकी 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे
महाराष्ट्र
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement