![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Jayant Patil : महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये, जयंत पाटील यांचं वक्तव्य ABP Majha
Jayant Patil : महाराष्ट्र गुन्हेगारांचा अड्डा होऊ नये, जयंत पाटील यांचं वक्तव्य ABP Majha
Kalyan Crime News : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना थेट पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गोळीबार केला असल्याची घटना घडली. महेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सध्या कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे वातावरण आहे.
मागील काही काळापासून कल्याण आणि परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राजकीय वाद सुरू आहेत. आजही, शुक्रवारी (2 फेब्रुवारी) एका वादातून उल्हासनगर पोलीस ठाण्यात बैठक सुरू होती. या बैठकीत आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद झाले. हा वाद वाढल्याने आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
![Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/a65f1512270fc3141177c30d2b0d2c7e1719375147056540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Lok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/f91954f09062613c2f08a11c755344e51719374662689540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/4b693f41f2dd528a63d08532c49dbe0f1719374112020540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/bc185a14ee616ef70070a8805afb253d1719373702223540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/34e7b3a8bc008c3eb95f63a515912d331719372845494540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)