एक्स्प्लोर
Actress Rekha Income Source : दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Actress Rekha Income Source : मागील दशकभरापासून रेखा चित्रपटात झळकली नाही. तरी देखील रेखा आपला दैनंदिन खर्च कसा भागवते, तिच्या उत्पन्नाचे स्रोत काय असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री रेखाने आपल्या हिमतीवर सिनेसृष्टीत स्थान मिळवले आहे. परिस्थितीमुळे अपघाताने सिनेसृष्टीत रेखाने प्रवेश केला. रेखाने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. भानुरेखा गणेशन नावाच्या तरुणीने रेखा या नावाने सिनेसृष्टी गाजवली. तेलगू , तामिळ चित्रपटानंतर तिने बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली आहे.
1/8

रेखा मागील 10 वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. तरीदेखील इतकी शानदार लाइफस्टाइल तिने कशी मेंटेन करते. तिच्या उत्पन्नाचे स्रोत काय, याची उत्सुकता अनेकांना आहे .
2/8

रेखा यांच्याकडे मुंबईपासून दक्षिण भारतात काही स्थावर मालमत्ता आहेत. यातील काही स्थावर मालमत्ता या भाडे करारावर देण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते.
Published at : 26 Jun 2024 10:01 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























