एक्स्प्लोर
Advertisement
Jayant Patil : मविआ उमेदवारासाठी सर्वांनी काम करायचं; संबंध असतील ते इलेक्शन नंतर - जयंत पाटील
Jayant Patil : मविआ उमेदवारासाठी सर्वांनी काम करायचं; संबंध असतील ते इलेक्शन नंतर - जयंत पाटील कोणाच्या घरी,कोणी चहा पिऊन गेलेले, मला चालणार नाही. आले,घरात बसले,आम्ही काय करू, असला धंदा बंद करा.. हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटील यांचे वक्तव्य हातकणंगले मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सर्वांनी घासून-पुसून काम करायचं. अचानक कोणी घरी आले तर,तुम्ही घरी जाऊ नका,बाहेर जावा.. सध्या इलेक्शन सुरू आहे,त्यामुळे तुमचे कोण,काय संबंध असतील, ते इलेक्शन नंतर..
महाराष्ट्र
Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया
ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024
ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement