एक्स्प्लोर
Vote Chori : 'विरोधकांवर बॉम्ब टाकणार, मतदार यादीतील घोळ पुराव्यांसह मांडणार' - मुख्यमंत्री Devendra Fadnavis
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मतदार यादीतील घोळावर (Voter List Controversy) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. 'विरोधकांवर बॉम्ब टाकणार असून लोकसभा निवडणूक काळात ज्यांना ज्या मतदारसंघात लाभ झाला, तिथल्या मतदार याद्यांमधील घोळ पुराव्यांसह जनतेसमोर आणू,' असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. मतदार याद्यांमध्ये सुधारणा झाली पाहिजे हीच आपली भूमिका असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी, मतदार याद्यांवरून विरोधकांकडून सुरू असलेला कांगावा निरर्थक असल्याचे म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
महाराष्ट्र
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement





















