Mahayuti Seat Sharing for Lok Sabha : शिंदे आणि अजित पवारांना लोकसभेच्या 10 पेक्षा कमी जागा मिळणार?
Mahayuti Seat Sharing for Lok Sabha : शिंदे आणि अजित पवारांना 10 पेक्षा कमी जागा मिळणार?
Mahayuti Maharashtra Seat Sharing : राज्यात महायुतीमध्ये जागावाटप (Mahayuti Maharashtra Seat Sharing) कळीचा मुद्दा झाला असून शिंदे गट आणि अजित पवार गट आपापल्या भूमिकेवर ठाम असून भाजपसाठी (BJP) स्थिती आव्हानात्मक झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यात जागावाटपात सबुरीचा सल्ला दिला असला, तरी शिंदे त्यांच्याकडील 13 जागांसाठी ठाम आहेत. दुसरीकडे, अजित पवार 9 जागांसाठी ठाम आहेत. भाजपने 32 जागांसाठी आग्रही असल्याने गुंता अधिक वाढला आहे.
राज्यातील भाजप नेते दिल्लीला रवाना
दरम्यान, आज (6 मार्च) अमित शाह यांच्या गाडीतून सीएम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रवास केला. त्यांच्यासोबत दीपक केसरकर सुद्धा होते. याच गाडीत अजित पवार सुद्धा होते, अशी चर्चा आहे. अमित शाह यांचा जागावाटप संदर्भातील मुंबईतील चर्चेचा फेरा संपल्यानंतर भाजपच्या दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीसाठी राज्यातील भाजप नेते रवाना झाले आहेत.
![Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/d575be12dca776e101f1b92afee15d0a1738314462801976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Prakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/33c5dbfc09770a01032e44917ddf48c01738313744065976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![President Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/c535fa7fe34e728b1ce7475004a3f88b1738313354504976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/e4923b09cf31d25c2d73b3392ac5f5601738310145794976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/31/62f9128ac8038d634027bd96b3a2902b1738309710749976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)