एक्स्प्लोर
OBC Reservation Protest: 'Bhujbal साहेबांचे काही संभ्रम आहेत', Chandrashekhar Bawankule यांचे वक्तव्य
ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यात मतभेद तीव्र झाले आहेत. 'मी छगन भुजबळ साहेबांनाही कॅबिनेट सब कमिटीमध्ये समजावलं की हा जीआर असा असा आहे', असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. भुजबळ यांनी काढलेल्या मोर्चामुळे त्यांचे काही गैरसमज अजूनही दूर झालेले नाहीत, असेही ते म्हणाले. मात्र, ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही आणि त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासाठी सरकार शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण वादावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement






















