एक्स्प्लोर
Advertisement
Web Exclusive | Male Female | धुळ्यातील तरुणाचा लघुपट मेल फिमेलला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार
धुळे शहरातील भूषण संजय पाटील या अवघ्या 23 वर्षांच्या तरुण युवकाचे लेखन दिग्दर्शन आणि निर्मिती असलेल्या मेल फिमेल या 45 मिनिटांच्या लघु चित्रपटाला चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके जजेस पुरस्कार तसेच स्टँड अलोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट प्रायोगिक चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे, भुषण पाटील हा सध्या दिल्ली येथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे शिक्षण घेत आहे.
महाराष्ट्र
Manoj Jarange Full PC : ....नाहीतर या आंदोलनात माझा अंतही होऊ शकतो - मनोज जरांगे
Uddhav Thackeray Full PC : विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले - उद्धव ठाकरे
Suresh Dhas speech Vidhan sabha: टूंग वाजलं की म्हातारं जातंय,पैसे काढतंय, सभागृहात धडाकेबाज भाषण
Bhaskar Jadhav vs Vikhe : राज्यपालांच्या अभिभाषणावरुन खडाजंगी; विखे-भातखळकरांना, भास्कर जाधव भिडले
Uddhav Thackeray Nilam Gorhe Infont Video : उद्धव ठाकरे-नीलम गोऱ्हे आमनेसामने; पाहा काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
सोलापूर
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement