एक्स्प्लोर
Kolhapur - Belgaum Thackeray Mashal Daud : ठाकरे गटाची कोल्हापूर ते बेळगाव मशाल दौड
१ नोव्हेंबर... सीमा भागातील मराठी बांधव हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात... या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून ठाकरे गटाचे शिवसैनिक बेळगावकडे रवाना झालेत.. ठाकरे गटाकडून कोल्हापूर ते बेळगाव अशी मशाल दौड काढण्यात येतेय... राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून मशाल दौड निघालीय.. 'दिवस वेदनांचा दौड मशालीची' या टॅगलाईनखाली क्रांतीची मशाल घेऊन ठाकरे गटाचे शिवसैनिक बेळगावकडे निघालेत..
आणखी पाहा























