एक्स्प्लोर
Eknath Khadse Full PC Live : पोलीस तपासाच्या नावाखाली माझी छळवणूक : एकनाथ खडसे
असंवेदनशील मंत्री अन् सरकारमुळे शेतकऱ्यांबरोबरच गोरगरीबांची दिवाळी अंधारात अशी टीका एकनाथ खडसेंनी सरकारवर केली आहे. जिल्हा दूध संघात पोलिसांकडून चौकशी करण्यात आली या वर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे, पोलीस हे जिल्हा दूध संघातील चोरीची चौकशी करताहेत की, संपूर्ण पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करत आहे, हे कळत नाहीये. मात्र ट्रकभर लागो की, दहा ट्रक कागदपत्रे लागो ती आम्ही द्यायला तयार आहे असे मत एकनाथ खडसे व्यक्त केले आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण


















