एक्स्प्लोर
Aaditya Thackeray at Jalgaon : ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर अज्ञातांनी फाडले, सेना कार्यकर्ते आक्रमक
जळगाव जिल्ह्यातील धरणागावत शिवसेना नेते आदित्य ठकारे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर मध्यरात्री काही अज्ञातांनी फाडले. त्यामुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यामुळे वाद टळला. आज शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे धरणगावात येणार आहेत. त्यामुळे धरणागावात त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी ठिकठिकाणी बॅनर लावले होते. मध्यरात्री काही अज्ञातांनी यातील सहा ते सात ठिकाणीचे बॅनर फाडले. त्यामुुळे शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण


















