एक्स्प्लोर
CoronaVirus | देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
भारतात पहिली कोरोना व्हायरस डिटेक्ट झालेली पॉझिटिव्ह केस समोर आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण हा एक नसून तेलंगणा आणि नवी दिल्ली अशा दोन ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत, चाचणीमध्ये दोनही रुग्णांचे रिपोर्ट्स कोरोनाच्या लक्षणांशी मिळते-जुळते असल्याचं दिसून आलं.
आणखी पाहा























