एक्स्प्लोर
Advertisement
Omicron: "ओमायक्रॉन तुर्तास तरी जीवघेणा नाही, पण वेगानं फैलावणारा"- जागतिक आरोग्य संघटना ABP Majha
जगभरातील ३८ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले तरी, आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही..पण ओमायक्रॉन व्हेरियंट वेगानं फैलावणारा आहे.)) ((दक्षिण आफ्रिकेत आता दैनंदिन रुग्णसंख्या दुपटीनं वाढताना दिसतेय.
दक्षिण आफ्रिकेत मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तब्बल १६ हजार ५५ नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळलेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात ओमायक्रॉन डेल्टापेक्षा जास्त फैलावणारा होईल, असं युरोपीयन युनियन आणि ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.तर जागतिक अर्थव्यवस्था सुधारत असतानाच ओमायक्रॉन व्हेरियंटनं पुन्हा जगभरात दहशत पसरवलीए. तर कोविड प्रतिबंधात्मक सर्व लशी ओमायक्रॉनवर प्रभावशाली ठरु शकतात, असंही सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंयय
भारत
Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी
Sensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर
Bholebaba Hathras : हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion