एक्स्प्लोर
Akasa Air Bookings Open : अकासा एअरकडून तिकीट बुकिंग सुरु, 7 ऑगस्टला पहिलं उड्डाण
उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरकडून (Akasa Air ) तिकीट बुकिंग सुरु झालंय. कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आलीय. Mumbai, Ahmedabad, Bengaluru आणि Kocchi या शहरासाठी तिकीट विक्री सुरु करण्यात आलीय. सात ऑगस्टपासून अकासा एअरचं पहिलं विमान उड्डाण घेणार आहे. सुरुवातीला मुंबई आणि अहमदाबादसाठी ही सेवा सुरु होईल. 13 ऑगस्टनंतर बंगळुरु आणि कोच्चीसाठीही अकासा एअरच्या विमानांचं उड्डाण सुरु होईल. इतर विमान कंपन्यांच्या तिकीटांच्या तुलनेत अकासा एअरची तिकीटं 5 ते 7 टक्के स्वस्त असल्याचा दावा करण्यात येतोय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
विश्व
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement























