एक्स्प्लोर
Advertisement
Ganpati Decoration | गोधडी, माती, औषधी वनस्पतींपासून बाप्पाची आरास, शून्य रुपये खर्चात इको-फ्रेंडली सजावट!
लॉकडाऊन आणि कोरोना संकटामुळे अनेकांना गणपती बाप्पांसाठी यंदा काय आरास करायची हा प्रश्न पडला आहे. घरगुती गणपतीच्या देखाव्याचं बजेटही यंदा कमी झालं आहे. सामान्यावर आर्थिक संकट ओढावल्याने अनेकांनी खर्च टाळण्यासाठी घरच्याघरीच मूर्ती तयार केली आहे. मात्र, दादरच्या कलादिग्दर्शक सुमित पाटीलनं आयुर्वेदिक आणि नैसर्गिक साधनांतून गणेशाचं अनोखं घर साकारलंय. घरातच शिवलेल्या गोधडीचा गणपतीबाप्पा, मातीचं घर आणि औषधी वनस्पतींची आरास असा निसर्गातून निसर्गाकडे नेणारा देखावा शून्य रुपये खर्चात साकारला गेलाय.
महाराष्ट्र
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Mahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाही
Devendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपली
BJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीका
सकाळी ८ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज 8 AM टॉप हेडलाईन्स 07 नोव्हेंबर 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement