एक्स्प्लोर
Advertisement
Akola : 'माविआ'ला पराभव झोंबल्याची चर्चा,विधानपरिषदेतील पराभवानंतर लगेचच आदेश ABP MAJHA
भाजपची सत्ता असलेल्या अकोला महापालिकेनं तीन वर्षात पारीत केलेले तब्बल 139 ठराव राज्य सरकारने निलंबित केलेत. हे सर्व ठराव. 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2020 या तीन वर्षांच्या कालावधितील हे ठराव आहेय. नियमबाह्य ठराव करण्यासाठी दोषी असलेल्या माजी महापौर, आयुक्त आणि नगरसचिवांवर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आलेयेत. यासंदर्भात सेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होतीय. अकोला विधान परिषद निवडणुकीत सेनेच्या भाजपकडून झालेल्या पराभवानंतर ही कारवाई होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंये.
महाराष्ट्र
नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
मुंबई
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement