Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?
Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?
आपण आढावा घेऊयात महापालिकेचे महामुद्दे सेगमेन्टमधल्या खास रिपोर्टसचा. नागपुरातल्या मंगलमूर्ती चौक ते ऑरेंज सिटी चौक या रिंग रोडवर चार वर्षांपूर्वी लावण्यात आलेली अशोक आणि पामची झाडं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट. नागपुरातल्या सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पावर चार वर्षांपूर्वी तब्बल ६० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. पण काही अज्ञात व्यक्तींनी बुधवारी त्या झाडांची निर्दयीपणे अक्षरश: कत्तल केली. नेमकं काय घडलं आणि पूर्ण वाढलेल्या झाडांच्या निर्दयी कत्तलची जबाबदारी नेमकी कोणाची? पाहूयात एबीपी माझाचा रिपोर्ट.
All Shows

































