एक्स्प्लोर
Advertisement
Kishori Pednekar | BMC कर्मचाऱ्यांची अॅक्सिसमधील खाती राष्ट्रीयीकृत बँकेत वळवण्याचा विचार : महापौर पेडणेकर | ABP MAJHA
मिसेस फडणवीस आणि शिवसेनेमधल्या राजकीय कलगीतुऱ्यांमुळं अडचणीत आलेल्या अॅक्सिस बँकेला अजून एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ठाण्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेचाही कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळवण्याचा विचार सुरु आहे, तशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ठाणे महानगरपालिकेच्या निर्णयाबद्दल वाचलं. महापालिकेत असा निर्णय करायचा असेल तर आमचे गटनेते आणि सर्व नेत्यांची चर्चा करावी लागेल. त्याचबरोबर आमचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असे त्या म्हणाल्या.
बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बॉलीवूड
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement