एक्स्प्लोर
Food Poisoning In Marathwada :औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये शेकडो नागरिकांना भगरीतून विषबाधा
Food Poisoning In Marathwada : नवरात्रोत्सव सुरू आहे... या काळात अनेक जण ९ दिवस उपवास करतात.. बरेच जणांसाठी या उपवासाच्या काळात भगर या पदार्थाचा आधार असतो... मात्र हीच भगर विषारी का ठरतेय असा प्रश्न पडलाय. कारण... औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये शेकडो नागरिकांना भगरीतून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. ऐन नवरात्रोत्सवात अशी विषबाधा होत असल्यानं नागरिक आणि प्रशासनही चिंतेत आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























