एक्स्प्लोर
Radhakurshna Vikhe: कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या पाल्यांची पदवीपर्यंतची फी सरकार भरणार
राज्यामधील कोरोनाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या पाल्यांचा पदवीपर्यंतची फी सरकार भरणार असल्याचं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटलंय...याबाबत निर्णय लवकरच परिपत्रक काढणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























