एक्स्प्लोर
नवी दिल्ली : मोदी सरकारला विरोधकांकडून अविश्वास ठरावाची नोटीस, लोकसभा तहकूब
मोदी सरकारविरोधात आज चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसनं नव्यानं नोटीसही दिलीय. आता आज लोकसभेत काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. याच मुद्द्यांवरुन लोकसभेत गदारोळ होण्याची चिन्हं आहेत. केंद्र सरकारविरोधात आंध्र प्रदेशच्या सदस्यांनी दिलेल्या अविश्वास प्रस्तावाला समर्थन देण्याचे संकेत बिजू जनता दलाने दिले आहेत. मात्र या प्रस्तावावेळी शिवसेना तटस्थ राहिल, असं शिवसेनेनं याआधीच जाहीर केलेलं आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्दयावरुन तेलगू देसमच्या खासदारांनी
राजीनामे देत चंद्रबाबूंचा पक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे.
राजीनामे देत चंद्रबाबूंचा पक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे.
महाराष्ट्र
Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालव
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 27 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ajit Pawar Baramati Speech : ड्रोनच्या घिरट्या ते लाडकी बहीण योजना, दादांचं पुण्यात भाषण
Mahendra Dalvi on Sunil Tatkare : भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत तटकरेंना कायम अंगावर घेईन
Makrand Jadhav Buldhana : स्वागताला एकही आमदार आला नाही, पालकमंत्री म्हणाले,"माहीत नाही.."
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement