एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई: दिघावासियांचं सिडकोसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन
नवी मुंबईतील दिघावासियांनी बांधकाम अधिकृत करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. अमृतधाम, दत्तकृपा, अवधूत छाया आणि दुर्गामाता या चारही इमारतीतील रहिवाशांनी सिडको कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलंय. या चारही इमारतींना अधिकृत करण्यासंबंधीची माहिती उच्च न्यायालयात येत्या 6 एप्रिल पर्यंत देणे सिडकोला बंधनकारक आहे. सिडको ने असे न केल्यास या चारही इमारतीमधील रहिवाशांची शेवटची संधी देखील हुकणार आहे. यामुळेच सिडको प्रशासनाला जाग करण्यासाठी दिघा रहिवाशांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरवात केली आहे. आता यावर सिडको काय निर्णय घेते यावर सर्व राहिवाश्यांच भविष्य अवलंबून असणार आहे.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement