एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : जीएसटी वजा करुन 100 रुपये बक्षिस, पोलीस कर्मचाऱ्यांची थट्टा
पोलिसांना चांगल्या कामगिरीबद्दल मिळालेलं बक्षिस आणि प्रशस्तीपत्राबद्दल तुम्ही ऐकलं असेल. मात्र नाशिक पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांना अजब बक्षिस देण्यात आलं आहे. या चार पोलीस कर्मचाऱ्यांना जीएसटी वजा करुन 100 रुपये बक्षिस आणि प्रशस्तीपत्र मिळालं आहे.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या मुलीच्या आजारपणाच्या काळात या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा बजावली. त्यामुळे चौबे यांनी त्यांचा सन्मान करण्याचं ठरवलं. मात्र जीएसटी वजा करुन चक्क 100 रुपयांचं बक्षिस देऊन पोलिसांच्या मेहनतीची एक प्रकारे थट्टा उडवण्यात आली आहे.

बातम्या
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement