एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी विधानभवनात शनिवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक
मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी विधान भवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या 'सेवासदन' या निवासस्थानी मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी उद्या (शनिवारी) विधान भवनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. हा प्रश्न कोणत्या एका पक्षाचा नाही, त्यामुळे सर्वपक्षीय तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, रावसाहेब दानवे यांच्यासह सुभाष देशमुख, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, रणजित पाटील, बबनराव लोणीकर, गिरीष महाजन हे नेते उपस्थित होते.
महाराष्ट्र
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
Ajit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...
दुपारी २ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM-टॉप हेडलाईन्स 07 November 2024
दुपारी १ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 1 PM 07 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement