एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : शेअर होल्डर्सचे पैसे परदेशात अवैधरित्या गुंतवले, जिओडेसिक कंपनीच्या संचालकांना अटक
पैशांची अफरातफर केल्याचं आणखी एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. मुंबईतील जिओडेसिक (geodesic) या कंपनीवर छापा टाकत ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने कंपनीच्या संचालकांना अटक केली आहे.
कंपनीचे संचालक किरण प्रकाश कुलकर्णी आणि पंकज श्रीवास्तव यांनी अटक करण्यात आली. कंपनीवर अवैधरित्या भारतातून 815 कोटी रुपये परदेशात वळवल्याचा आरोप आहे.
कंपनीच्या शेअर होल्डरचे पैसे परदेशात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली परदेशात वळवल्याची माहिती आहे. जिओडेसिक ही डिजिटल अॅप्लिकेशनच्या सर्व्हिस प्रोव्हाईड करते.
जिओडेसिकने मुंडू टीव्ही हे अॅप्लिकेशन तयार केलं होतं. पैशांची अफरातफर केल्याचा आकडा 1000 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र
Raj Thackeray Thane : आधी मामलेदार मिसळीवर ताव, मग प्रशांत कॉर्नरची मिठाई खरेदी
ShahajiBapu Patil on Vidhan Sabha : कोणीही समोर असला तरी विजय माझाच, शाहाजीबापू पाटलांना विश्वास
Nana Patole PC | पत्रकार परिषद सुरू होताच नाना पटोलेंनी मोबाईलमध्ये दाखवलो 'तो' VIDEO
Raj Thackeray at Mamledar Misal Thane : राज ठाकरेंनी घेतला मामलेदार मिसळचा स्वाद
Rajan Teli Shiv Sena :नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक होती,आता सेनेत परततोय,केसरकरांना हरवणार!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement