एक्स्प्लोर
BJP Candidate List : कालिदास कोळंबकर सलग नवव्यांदा रिंगणात, सख्खे भाऊ मैदानात; भाजपच्या पहिल्या यादीत मुंबईतून कोण कोण?
BJP Candidate List : भाजपच्या पहिल्या यादीत मुंबईतील एकूण 14 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

BJP Mumbai Candidate List
1/14

मुलुंड - मिहिर कोटेचा
2/14

कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
3/14

चारकोप - योगेश सागर
4/14

मालाड पश्चिम - विनोद शेलार
5/14

गोरेगाव - विद्या ठाकूर
6/14

अंधेरी पश्चिम - अमित साटम
7/14

विलेपार्ले - पराग अळवणी
8/14

घाटकोपर पश्चिम - राम कदम
9/14

वांद्रे पश्चिम- आशिष शेलार
10/14

सायन कोळीवाडा - तमिल सेल्वन
11/14

वडाळा - कालिदास कोळंबकर
12/14

मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
13/14

कुलाबा- राहुल नार्वेकर
14/14

दहिसर - मनिषा चौधरी
Published at : 20 Oct 2024 05:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion