एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 7 AM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

 ABP Majha Headlines :  7AM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

भारतीय जनता पक्षाने आज (दि.20) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, विशेष म्हणजे भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीला पहिल्याच यादीतच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीजया चव्हाण भोकरमधून लढताना दिसणार आहेत. दरम्यान, लेकीला पहिल्याच यादीत उमेदवारी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   पहिली निवडणूक आहे उत्साह पण आहे , भीती पण आहे : अशोक चव्हाण  अशोक चव्हाण म्हणाले,  श्रीजया चव्हाण यांना उमेदवार दिली या बद्दल पक्ष नेते आणि पक्षाचे व्यक्तिशः आभार व्यक्त करतो. सामाजिक राजकीय क्षेत्रात श्रीजया चव्हाण चांगली सुरुवात करेन. मला या मतदारसंघाने चांगली साथ दिली. मला खात्री आहे चांगल्या मताने श्रीजया चव्हाण निवडून येईल. पक्ष आणि पक्ष नेत्याचे आभार मानतो. श्रीजया हिची पहिली निवडणूक आहे उत्साह पण आहे , भीती पण आहे. चव्हाण घराण्याचे  नाव आणि जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. ही मोठी जबाबदारी आहे . ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची आहे. ती जबाबदारी पुढे घेऊन मी जाईल मला विश्वास आहे.  नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी अनेकांनी उमेदवारी मागितली नांदेड लोकसभा पोट निवडणुकीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, पक्ष नेत्यांनी आमची मत जाणून घेतली. लवकरात निर्णय होईल. लोकसभेत दुर्दैवाने आमच्या विरोधात निकाल लागला होता. प्रताप पाटील चिखलीकर इच्छुक आहेत असं मला वाटत नाही. अनेकांनी उमेदवारी मागितली. अनेकांची नावे आहेत लवकर निर्णय होईल.  मनोज जरांगेंबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, जरांगे यांनी  दोन-चार पद्धतीने आपली मांडणी केली. कोणाला निवडून द्यायचं कोणाला  द्यायचं नाही याबाबत ते बोलले. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे. जो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा असावा असं माझं मत आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024
दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Embed widget