Nana Patole PC | पत्रकार परिषद सुरू होताच नाना पटोलेंनी मोबाईलमध्ये दाखवलो 'तो' VIDEO
Nana Patole PC | पत्रकार परिषद सुरू होताच नाना पटोलेंनी मोबाईलमध्ये दाखवलो 'तो' VIDEO
सकारात्मक चर्चा झाली काही जागांवार तिढा आहे मात्र त्याजागेची यादी वरिष्टांक़डे पाठविली आहे अंतिम चर्चा संपली आहेै २०- २५ जागांचा निर्णय हायकमांड घेईल उद्या किंवा परवा अंतिम निर्णय होऊन जागावाटप जाहीर होणार मेरिट नुसार जागा वाटप होणे इच्छा स्वाभाविक आहे शेवटची यादी उद्या परवा जाहीर करणार काही गोष्टींबाबत तक्रारी आहे त्यासाठी उद्या निवडणूक आयोगाला भेटणार त्याबाबत तक्रार करणार आत्तात चर्चा पूर्ण झाली आहे २८८ पैकी २६० जागा निश्चित उर्वरित जागांवर हायकमांड निर्णय घेतील २८८ जागां एकसोबत जाहीर करणार सर्व जागांवरील तिढा लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य ऑन शरद पवार , शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी बोललंच पाहिजे असं नाही जयंत पाटील आमच्यात भांडण लावू नका याबाबत आमच्यामध्ये सध्या कुठलीही चर्चा नाही सकारात्मक चर्चा झाली. काही जागेवर चर्चा सुरु आहे. यादी आजचं आम्ही पाठवणार आहोत. आणि उद्या किंवा परवा सर्व जागा स्पष्ट होतील. ज्या जागेवर चर्चा आहे त्या जागा हायकमांड कडे पाठवून चर्चा केल्या जातील. आणि उद्या नाहीतर परवा सर्व जागा जाहीर करु २०-२५ जागेचा प्रश्न आहे. या जागा आम्ही हायकमांड कडे पाठवतो आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते या जागांवर निर्णय घेतील.सर्व जागा एकत्र जाहीर केल्या जातील. मविआ आपापल्या जागेतला जागा मेरिटवर निर्णय होइल. निवडणूक आयोगाची उद्या भेट घेऊ. निवडणूक पारदर्शक व्हावी लागेल आम्ही उद्या चोकलिंगम यांना भेटणार आहोत. आणि उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेऊ. थोड्या जागा राहतातचं