एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : शाळा ग्रंथालयात मोदींच्या पुस्तकांचा बोलबाला, शिक्षण विभागाचा अजब कारभार
राज्याच्या शिक्षण विभागानं चक्क महापुरुषांच्या यादीत मोदींना नेऊन बसवलं आहे. शाळेतील ग्रंथालयांसाठी फुले, शाहू, आंबेडकारंपेक्षा जास्त मोदींच्या पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी शिक्षण विभागानं थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 60 लाख मोजले आहेत. मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मोदींच्या चरित्र पुस्तकांचं शाळांमध्ये वितरण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे, चाचा चौधरींवरच्या पुस्तकांनीही महापुरुषांच्या पुस्तकांवर मात केली आहे. शिक्षण विभागाच्या टेंडर वाटपाच्या संकेतस्थळावर ही सर्व माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा शालेय विभाग विद्यार्थ्यांचं नेमकं कोणतं भविष्य घडवणार आहे हे तुम्ही-आम्ही न विचारलेलं बरं.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement