एक्स्प्लोर
Advertisement
Guru Purnima | गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट, शिर्डी आणि शेगावात भक्तांची गर्दी | ABP Majha
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविक दखल झाले आहेत. सोलापुरातल्या अक्कलकोटच्या मंदिरात दरवर्षी स्वामी समर्थांचे भक्त लाखोंच्या संख्येने येत असतात. मंदिराचे मुख्य पुजारी, चोळप्पा महाराजांचे वंशज मंदार मोहन यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता काकड आरती पार पडली. आज दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल स्वामी मंदिरात असणार आहे.
शिर्डीतल्या साईबाबांच्या मंदिरात कालपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. लाखो भाविक 3 दिवसांमध्ये साई दरबारी हजेरी लावतात. उत्सवानिमित्त गुरुपोर्णिमेला रात्रभर सुरु असणारे मंदिर शेजारतीनंतर आज रात्री साडेदहा ते उद्या पहाटे चार वाजेपर्यंत चंद्रग्रहणामुळे बंद राहणार आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह देशभरातून भाविक दाखल झाले आहेत. गजानन महाराजांना गुरुस्थानी ठेऊन त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक भाविक तर, वर्षानुवर्षे इथं येत असतात. त्यामुळे आज दिवसभर शेगावात भाविकांचा जनसागर पाहायला मिळणार.

निवडणूक
Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला, नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद
Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement