एक्स्प्लोर
Advertisement
पणजी : गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, शिवसेनेची मागणी
खाणींच्या प्रश्नावरुन गोव्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी परदेशात आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत इतर मंत्र्यांना खाणींचा प्रश्न सोडवता येत नसल्याचा आरोप करत, गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
खाणींचा प्रश्न मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहाजरीत भाजप आघडी सरकारला सोडवता येत नसल्याने गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करून खाण अवलंबीतांना केंद्र सरकार मार्फत मदत देऊन दिलासा द्यावा,अशी मागणी गोवा शिवसेनेच्या उपराज्यप्रमुख तथा प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई नाईक यांनी केली आहे.

महाराष्ट्र
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी
दुपारी 3 च्या बातम्या, एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 15 November 2024
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement