एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या जीवाला धोका! सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या चर्चेत आहे. शाहरुखला 'पठाण' (Pathaan) सिनेमादरम्यान मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला सरकारने Y+ स्कॉट सुरक्षा (Y+ Category Security) पुरवली आहे.
आणखी पाहा























