Salman khan Home Bulletproof Glass : बॉलिवूडच्या टायगरला 'बुलेटप्रूफ' कवच Special Report
Salman khan Home Bulletproof Glass : बॉलिवूडच्या टायगरला 'बुलेटप्रूफ' कवच Special Report
बॉलिवूड अभिनेता सुपरस्टार सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेरची सुरक्षा आणखीन वाढवण्यात आलीय... वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घरातील खिडक्या आणि बाल्कनीला बुलेटप्रूफ ग्लास लावण्यात आले आहेत.. याशिवाय फेन्सिंग आणि हायटेक कॅमेरे देखील बसवण्यात आलेत.. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीनंतर सलमानच्या जीवाला धोका असल्याने त्याला सुरक्षा पुरवण्यात आली होती.. आता पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.. गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी सलमानच्या घरावर ५ राऊंड गोळीबार करण्यात आला होता.. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सलमानचे मित्र बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली होती..























