एक्स्प्लोर

Shreya Ghoshal: चिकनी चमेली पुन्हा गाणार नाही म्हणताच ट्रोल झाली; श्रेया घोषालने सांगितलं नकारामागचं कारण, म्हणाली...

श्रेया घोषालने हे गाणं आता पुन्हा कधीच गाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. असं का म्हणाली श्रेया?

Shreya Ghoshal: श्रेया घोषाल ही बॉलीवूडची आघाडीची गायिका आहे. अनेक हिंदी, मराठी गाण्यांनी ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध तिन केलंय. श्रेयाच्या आवाजातील गाणं म्हटलं की ते हिट झालंचं समजा एवढी क्षमता आणि विश्वास सगळ्या निर्मात्यांचा, चाहत्यांचा असतो. अनेक अशी गाणी आहेत जी केवळ श्रेया घोषालच्या आवाजामुळे लोकप्रिय झालीयेत. यापैकीच एक गाणं म्हणजे चिकणी  चमेली. पण श्रेया घोषालने हे गाणं आता पुन्हा कधीच गाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. असं का म्हणाली श्रेया? पाहूयात..अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत श्रेयाने तिने निवडलेल्या कामांबद्दल, तिच्यावर झालेल्या टीकेवर आणि ट्रोलिंगवर ती बोललीय.

काय म्हणाली श्रेया  घोषाल?

 राज शामानीला श्रेया घोषालने अलीकडेच एक मुलाखत दिली. त्यावेळी चिकनी चमेली गाण्यासाठी तू ट्रोल झाली होतीस त्यावेळी काही वादग्रस्त बोलली होतीस का? असं तिला विचारण्यात आलं. त्यावेळी श्रेया म्हणाली," मी ट्रोल झाले होते? मलाच माहित नाही. मी मनापासून सांगितलं होतं. ट्रोल झाले असं काही नसेल. मी वादग्रस्त काही बोलले नव्हते. मी म्हणाले होते  की लहान मुलांसमोर गाणं गाऊ शकत नाही. ते मला योग्य वाटत नाही. मला योग्य नाही वाटलं. चिकनी चमेली फार अश्लील वगैरे असं काही नव्हतं असं श्रेया म्हणाली.

ती पुढे म्हणाली,श्रेया पुढे म्हणाली," चिकनी चमेलीनंतर तशाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक उच्चार न करता येणाऱ्या किंवा संकोच वाटेल असे शब्द असणाऱ्या गाण्यांसाठी मला विचारणा झाली. पण मी तेव्हा स्पष्टपणे त्या गाड्यांना नकार दिला होता. चिकणी चमेली या गाण्याने मला खूप लोकप्रियता मिळाली. ते गाणं खरंतर खूप वेगळं होतं. खरंतर तेव्हा मला तितकी  कळतही नव्हतं की त्याचा अर्थ काय आहे, पण आता मी विचारपूर्वक निर्णय घेते. असं श्रेयाने म्हटलं. 

अशी कितीतरी गाणी आहेत जी मी नाकारली पण नंतर ती सुपरहिट झाली. या सगळ्याचा आता मी खूप कमी विचार करते. मला आताचे योग्य वाटतं तेच मी करते. वर्षभराचा प्लॅन करत नाही. माझं सध्या वेळापत्रक  व्यस्त असल्याने काही वेळेला हे करावं लागतं. असेही श्रेया घोषाल म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

Murugan Panavila Death: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, नाटक सुरू असतानाच मंचावर कोसळला; जगाचा निरोप घेताना 5 जणांना दिलं जीवनदान
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, नाटक सुरू असतानाच मंचावर कोसळला; जगाचा निरोप घेताना 5 जणांना दिलं जीवनदान
National Award Winner Shailendra Singh Makes Debut In Marathi: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचं मराठीत पदार्पण; 103 मिनिटांच्या मन हेलावणाऱ्या सिनेमाची घोषणा, ट्रेलर पाहिलात?
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचं मराठीत पदार्पण; 103 मिनिटांच्या मन हेलावणाऱ्या सिनेमाची घोषणा, ट्रेलर पाहिलात?
OTT वरच्या या 5 सस्पेन्स-थ्रिलर वेबसीरिजचा क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप; उत्कंठा थरार वाढवणाऱ्या या गाजलेल्या सीरिज पाहिल्यात?
OTT वरच्या या 5 सस्पेन्स-थ्रिलर वेबसीरिजचा क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप; उत्कंठा थरार वाढवणाऱ्या या गाजलेल्या सीरिज पाहिल्यात?
Aai Tuljabhavani Colors Marathi: उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात

व्हिडीओ

Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Embed widget