एक्स्प्लोर
धुळे : धुळे हत्याकांडाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राईनपाड्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारले आहेत. जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होणार नाही, मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेहांना हात लावणार नसल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं होतं.
दरम्यान, राईनपाडा गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. आतापर्यंत याप्रकरणात २३ जणांना अटक झाली आहे. तर भीतीपोटी अनेक गावकऱ्यांनी गावातून पळ काढला आहे. मृत पाचही जण हे मूळ सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्याच्या खवेगावातील होते.
नाथपंथीय डवरी समाजाचे असणारे हे पाचही जण काल भिक्षुकीसाठी धुळ्याच्या साक्री तालुक्यात असणाऱ्या राईनपाडा इथं आले होते.

महाराष्ट्र
Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
Prakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केला
President Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलं
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement