एक्स्प्लोर
Satara : सातारा बालसुधारगृहात अल्पवयीन तरुणाची आत्महत्या, अत्याचाराचे आरोप असलेल्या संशयिताचं कृत्य
Satara Suicide : सातारा बालसुधार गृहातील अल्पवयीन संशयित आरोपीनं सकाळी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यानंतर आत्महत्या केलेल्या मुलाच्या नातेवाईकांच्या संतापामुळे बालसुधारगृहासमोर काही काळ तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे इथे मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे. वडूज पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराचा गुन्हा नोंद झालाय.
आणखी पाहा























