एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune : CA चा रिसेप्शनिस्ट महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचे आरोप
पुण्यातील अनिरुद्ध शेठ या चार्टर्ड अकाउंटंटवर त्याच्या ऑफिसमधील रिसेप्शनीस्ट महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. रिसेप्शनीस्ट महिलेला पेस्ट्री आणि कोल्ड्रिंक्स मधुन गुंगीचे औषध पाजून अनिरुद्धने बलात्कार केल्याचा आणि त्याचा व्हिडीओ तयार केल्याचा आरोप आहे. सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनिरुद्ध शेठ आपल्यावर गेल्या काही दिवसांपासून बलात्कार करत होता असा त्याच्यावर आरोप आहे. येरवडा पोलीस ठाण्यात अनिरुद्ध शेठवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेतायत.
क्राईम
![Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/045dde222d51295458f7bc24f04256131715570541520976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
![Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/02/a68747bc3980fd9173bf57a46033faf21712032027812327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
![Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 07 March 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/68fbf3240e0b49b794e6857febb2f2861709826348996261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 07 March 2024
![Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 06 March 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/06/8ff4b461cc6c99854d9d0f1c9522825a1709747707754261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 06 March 2024
![Hingoli Triple Crime Case : आधी गोळ्या दिल्या नंतर रॉडनं मारलं; नराधमानं आई..वडील..भावालाच संपवलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/177e26820bd60ba586a600d762721f761705429364287261_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hingoli Triple Crime Case : आधी गोळ्या दिल्या नंतर रॉडनं मारलं; नराधमानं आई..वडील..भावालाच संपवलं!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
बॉलीवूड
पुणे
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement