एक्स्प्लोर

Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस

Rajeshwari Kharat Relationship :  शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून ती रिलेशनशीपमध्ये आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Rajeshwari Kharat Relationship :  नागराज मंजुळेचा (Nagraj Manjule) पदार्पणातील 'फँड्री'  (Fandry) चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. चित्रपटाचा आशय, दिग्दर्शन कौशल्य, कलाकारांचा अभिनय यामुळे 'फँड्री' चांगली कलाकृती झाली. त्याशिवाय, यात काम केलेल्या नवोदित कलाकारांनादेखील या चित्रपटाने ओळख दिली. या चित्रपटातील शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. राजेश्वरीच्या फोटोवरून ती रिलेशनशीपमध्ये आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. 

अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. राजेश्वरी आपलं नवीन फोटोशूट, प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना देत असते.  तरुणाईमध्ये तिचे फॅन फॉलोईंग चांगले आहे. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोवरून आता कमेंट्चा पाऊस सुरू झाला आहे.

काय आहे फोटोत?

राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर आपल्या एका मित्रासह फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कोणतेही कॅप्शन नाही. फक्त रेड कलरचा हार्ट इमोजी पोस्ट करण्यात आला आहे. त्यावरून राजेश्वरी खरात आता रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या फोटोतील तरुणाचे नाव रोहन गवई आहे. राजेश्वरी खरातच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने दिलेल्या शुभेच्छांवर तिने लव्ह इमोजी देत आभार मानले होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

नेटकऱ्यांनी काय म्हटले?

राजेश्वरी खरातच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी थट्टा-मस्करीच्या स्वरात कमेंट्स केल्या आहेत. काहींनी ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाने म्हटले की, जब्या मोठा गेम झाला रे. तर दुसऱ्याने गुलिगत धोका एवढंच म्हटले. शेवटपर्यंत जब्यला काळी चिमणी घावली नाही, असेही एकाने म्हटले. एका युजरने लव्ह बर्डस असल्याची कमेंट केली. एका युजरने तुम्ही भाऊ-बहीण छान दिसताय असेही एकाने म्हटले.

Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस

Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस

Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस

राजेश्वरीच्या फोटोतील मिस्ट्री बॉय कोण?

राजेश्वरी सोबत दिसणारा तरुण रोहन गवई कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोहन हा राजेश्वरीचा मॅनेजर असल्याचे एका युजरने म्हटले. तर, दोघेजण चांगले मित्र-मैत्रिण असल्याचे एकाने म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget