एक्स्प्लोर
छत्तीसगडमधील अधिकाऱ्याची नागपूरमध्ये आत्महत्या,राजेश श्रीवास्तव बदलीनंतर तणावात असल्याची चर्चा
छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपूरच्या पूजा लॉजमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. राजेश श्रीवास्तव असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे, तर बदलीनंतर राजेश हे तणावात असल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















