एक्स्प्लोर
Yavatmal च्या वणीमध्ये 5 वर्षाच्या मुलावर फेकलं बॅटरी वॉटर, सुदैवानं गंभीर दुखापत नाही
यवतमाळच्या वणी शहरात एका पाच वर्षीय चिमुकल्या मुलावर बॅटरी वॉटर टाकून हल्ला करण्यात आलाय. बॅटरी वॉटर हे एकप्रकारचं अॅसिड असतं. मात्र सुदैवानं या हल्ल्यात मुलांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाहीये. सलग तिसऱ्यांदा अशा प्रकारचा हल्ला झाल्यानं नागरिकांनी चिंता व्यक्त केलीय.
आणखी पाहा























