एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज: खासगी वाहतूकदारांच्या संपाचा आज चौथा दिवस
खासगी वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. सातत्यानं वाढत असलेल्या इंधनाच्या दरवाढीविरोधात खासगी वाहतुकदार आक्रमक झाले आहेत. या वाहतुकदारांकडून देशभरात चक्काजाम केला जातोय. संपात खासगी ट्रक मालक-चालक, बस चालक-मालक, टेम्पो आणि कॅबनं सहभाग नोंदवलाय. दरम्यान या संपाचा कोणताही परिणाम नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर होत नाही. सकाळपासून भाजीपाल्याच्या 550 गाड्यांची आवक मार्केटमध्ये झाली आहे. दरम्यान आज एकादशी असल्यानं मालाला उठाव नाही, त्यामुळं मागणीही कमी आहे. त्यामुळं भाजीपाल्यांचे दर स्थिर असलेले बघायला मिळतायत.
मुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement