एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : अमेरिका-चीनच्या व्यापारी युद्धाचा फायदा, भारतात इंधन स्वस्त होणार?
अमेरिका आणि इराणच्या व्यापार युद्धात भारताची भरभराट होण्याची शक्यता आहे. याचं कारण अमेरिका आणि इराणमध्ये द्विपक्षीय वाद टोकाला पोहोचला. यामुळे अमेरिकेने इराणवर निर्बंध घालून सर्व मित्र राष्ट्रांना इराणबरोबरचे व्यवहार संपवण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली. शिवाय असं न केल्यास देशांना बंदीचा सामना करावा लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड़ ट्रम्प यांनी दिला आहे. इराक आणि सौदी अरेबियानंतर इराक हा भारताला तेल आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. मात्र या वादानंतर भारताने अमेरिकेकडून तेल आयात वाढवली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM Maharshtra politics 06 नोव्हेंबर 2024
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Chitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोल
Raj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा
Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सिंधुदुर्ग
वर्धा
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement